विज्ञानकोडे भाग-४
अतिवृष्टीने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती.
मोठ्या प्रमाणात घडते जीवित, वित्त हानी.
नदीपात्राबाहेर पाणी पसरते खूप.
घडून येते जमिनीची धूप.
पिकांचे होते अमाप नुकसान.
आजार व रोगराई घालते थैमान.
उत्तर - महापूर (Deluge)
✍🏼 लेखक✍🏼
संदिप कृष्णा जाधव
मुख्य संपादक
नोबल सायन्स मॅगझिन
7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास
Like our Facebook page
---------
https://www.facebook.com/noblesciencemagazine/
अतिवृष्टीने उद्भवणारी नैसर्गिक आपत्ती.
मोठ्या प्रमाणात घडते जीवित, वित्त हानी.
नदीपात्राबाहेर पाणी पसरते खूप.
घडून येते जमिनीची धूप.
पिकांचे होते अमाप नुकसान.
आजार व रोगराई घालते थैमान.
उत्तर - महापूर (Deluge)
✍🏼 लेखक✍🏼
संदिप कृष्णा जाधव
मुख्य संपादक
नोबल सायन्स मॅगझिन
7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास
Like our Facebook page
---------
https://www.facebook.com/noblesciencemagazine/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा