सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

बुधवार, २० जून, २०१८

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग- १२

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग- १२
प्रश्न-१) भारताताल सर्वांत लांब रेल्वे मार्ग कोणता आहे.
उत्तर :- कन्याकुमारी जम्मुतावी (शताब्दी एक्सप्रेस)

प्रश्न-२) कोणत्या ठिकाणी वर्षभर दुपारची सावली तिरपी असते?
उत्तर :- धृवीय प्रदेश

प्रश्न-३) पुष्कर सरोवर कोठे आहे?
उत्तर :- राजस्थान

प्रश्न-४) खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही?
उत्तर :- हिरामोती

प्रश्न-५) भारतात दूरवर पेट्रोलियम पदार्थ व नैसर्गिक वायू कशामार्फत पोहोचविले जातात
उत्तर :- रेल्वेमार्फत

प्रश्न-६) जगातील पहिले पाऊस संशोधान केंद्र स्थापन कुठे होणार आहे?
उत्तर :-  चेरापुंजी (भारत)!

प्रश्न-७) राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कोणत्या देशाचा पहिला दौरा केला?
उत्तर :-  बांगलादेश

प्रश्न-८) सामलकोट उर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :-  आसाम

प्रश्न-९) महाराष्ट्रामध्ये कोयना या ठिकाणी भूकंप साशोधान केंद्र स्थापन होत आहे; याकरिता कोणता देश सहकार्य करत आहे?
उत्तर :-  अमेरिका

प्रश्न-१०) महाराष्ट्रातील पहिले आयपौंडवरील पहिले वृत्त पत्र कोणते?
उत्तर :-  लोकसत्ता

प्रश्न-११) बांगलादेशाची राजधानी->?
उत्तर :- ढाका

प्रश्न-१२) मालेदिवची राजधानी?
उत्तर :-  माले

प्रश्न-१३) भारतातील पहिले वर्तमानपत्र कोणते?
उत्तर :-  इंडिया गाजेट (1776 कोलकाता)

प्रश्न-१४) जागातील सर्वात गरीब देश कोणता?
उत्तर :-  भूटान

प्रश्न-१५) कोणत्या भाषांमध्ये सर्वात कामी शब्द असतात?
उत्तर :-  इटली

प्रश्न-१६) संगीत कला केंद्राच्या वतीने दिला जाणारा 'आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार' या वर्षी कोणाला जाहीर झाला आहे?
उत्तर :-  यमुनाबाई वाईकर

प्रश्न-१७) खालील पैकी कोणता व्हिडीओ नुकताच यु-ट्यूब वरील सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ ठरला आहे?
उत्तर :-  (more than 80crore views) - गैंगनाम स्टाइल

प्रश्न-१८) शालेय स्तरावर संगणकामार्फत शिक्षण देण्याच्या हेतूने खालील पैकी कोणती योजना सुरु करण्यात आली?
उत्तर :-  विद्यावाहीनी

प्रश्न-१९) भारताचे पहिले विज्ञान धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले?
उत्तर :-  1958

प्रश्न-२०) ' Y2K ' ही संगणक क्षेत्रातील समस्या कोणत्या वर्षाशी संबंधित होती?
उत्तर :-  2000

सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा