विज्ञान कोडे भाग-१
बाकदार चोचेचा ताकतवान पक्षी.
आकाशात घिरट्या घालणारा आहे मृत भक्षी.
उंच उडतो आकाशात पण तीक्ष्ण नजर जमिनीवर.
स्वच्छतेचा दुत मी घरटे करतो झाडावर.
ऐटीत बसणारा मी आहे गृध्रराज.
नामशेष होत आहे माझी प्रजाती आज.
उत्तर- गिधाडे
SANDIP KRUSHNA JADHAO
Chief Editor
Noble Science
7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास
Like our Facebook page
------------------
https://www.facebook.com/noblesciencemagazine/
बाकदार चोचेचा ताकतवान पक्षी.
आकाशात घिरट्या घालणारा आहे मृत भक्षी.
उंच उडतो आकाशात पण तीक्ष्ण नजर जमिनीवर.
स्वच्छतेचा दुत मी घरटे करतो झाडावर.
ऐटीत बसणारा मी आहे गृध्रराज.
नामशेष होत आहे माझी प्रजाती आज.
उत्तर- गिधाडे
वैज्ञानिक स्पष्टीकरण- गिधाडे ही साधारणता पिसे नसलेल्या मोराएवढ्या आकारची असतात. हे ताकतवान पक्षी असून रंग गडद किंवा फिकट काळा, करडा व पांढरा असतो. पाय दणकट आणि चोच बाकदार व टोकदार असते. बहूतेक गिधाडांच्या मानेवर पिसे नसतात. गिधाड हा आकाशात उंच उडून तासनतास पंख न हलविता घिरट्या घालू शकतो. त्याची नजर तीक्ष्ण असून तो मेलेली जनावरे खाणारा मृतभक्षी प्राणी आहे. गिधाडे सशक्त प्राण्यावर हल्ला करत नाहीत. मात्र जखमी किंवा आजारी प्राण्यांना ते ठार मारतात व त्यांचे मास खातात. गिधाड सडलेले कुजलेले सर्व मास पचवितो व निसर्ग स्वच्छ ठेवण्याचे कार्य करतो. मादी गिधाड झाडावर घरटे बांधून त्यामध्ये अंडी घालते. काळ्या गिधाडाला गृध्रराज असे म्हणतात.
WriterSANDIP KRUSHNA JADHAO
Chief Editor
Noble Science
7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास
Like our Facebook page
------------------
https://www.facebook.com/noblesciencemagazine/
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा