विज्ञान कोडे भाग - १६
सजीवांचा आहे देवता मी,
प्रकाशाचा आहे कर्ता मी.
आकाशात अवघड माझीच वाट,
घेउन येतो नवी पहाट.
ओळखा पाहू मी आहे कोण?
उत्तर- सुर्य (Sun)
वैज्ञानिक स्पष्टिकरण:- सुर्य हा आपल्या सौरमालेतील एकमेव तारा असून सर्व ग्रह सुर्याभोवती फिरतात. सुर्यापासून उत्पन्न होणारी उर्जा सुर्यकिरणांच्या स्वरूपात बाहेर पडते व पृथ्वीवर प्रकाश देते. सुर्याच्या एकूण वस्तुमानापैकी सुमारे ७४% हायड्रोजन, २५% हेलीअम व उर्वरीत वस्तूमान हे अन्य मूलद्रव्यापासून बनलेले आहे.
Like
our Facebook page
✍🏼 लेखक ✍🏼
SANDIP KRUSHNA
JADHAO
Chief
Editor
Noble
Science
7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा