सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १८
प्रश्न-१) पेंच राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
Ans:- नागपूर
प्रश्न-२) नायगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
Ans:- गोंदिया
प्रश्न-३) ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
उत्तर :- चंद्रपूर
प्रश्न-४) गुगामल राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
उत्तर :- मेळघाट (अमरावती)
प्रश्न-५) चांदोली राष्ट्रीय उद्यान कुठे आहे?
उत्तर :- संगाली, सातारा, कोल्हापूर
प्रश्न-६) रिजर्व बँकेने 10 रुपयाचे नाणे कधी काढले?
उत्तर :- एप्रिल 2010 मध्ये काढले आणि त्याचे वजन 8 ग्राम आहे.
प्रश्न-७) चीनच्या भिंतीची लांबी किती आहे?
उत्तर :- 8851.8 कि.मी.
प्रश्न-८) भारतामाध्ये सर्वातजास्त उस लागवड क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- उत्तर प्रदेश
प्रश्न-९) भारतामध्ये सहकार तत्वार चालणारे साखर कारखाने कोणत्या राज्यामध्ये आहेत?
उत्तर :- महाराष्ट्र मध्ये
प्रश्न-१०) मानवाच्या रक्त्तामध्ये:?
उत्तर :- 90% पाणी; 7% प्रथिने; 3% असेन्द्रीय घटक असतात
प्रश्न-११) जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
उत्तर :- मणिपुरी
प्रश्न-१२) भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
उत्तर :- महाराष्ट्र
प्रश्न-१३) 28. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
उत्तर :- आंध्र प्रदेश
प्रश्न-१४) 29. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
उत्तर :- अरूणाचल प्रदेश
प्रश्न-१५) 30. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
उत्तर :- महाराष्ट्र
प्रश्न-१६) देशभक्ती, प्रगती, संस्कृती यांचा अनोखा संगम असलेला कोणता प्रबोधनात्मक सांस्कृतिक कार्यक्रम महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 1 मेपासून राज्यात 12 ठिकाणी सुरू होणार आहे?
उत्तर :- कलांगण
प्रश्न-१७) शालेय स्तरावर संगणकामार्फत शिक्षण देण्याच्या हेतूने कोणती योजना सुरु करण्यात आली?
उत्तर :- विद्यावाहीनी
प्रश्न-१८) झेरॉक्स कॉर्पोरेशनने लोकल एरीया नेटवर्कसाठी कोणत्या प्रोटोकॉलचा विकास केला होता?
उत्तर :- ईथरनेट प्रोटोकॉल
प्रश्न-१९) डिफेन्स इलेक्ट्रॉनिक ऍप्लिकेशन लॅबोरेटरी कोठे आहे?
उत्तर :- देहरादून
प्रश्न-२०) या पैकी कोणता फॉरमॅट कम्प्यूसर्व्ह द्वारे बनवलेला पिक्चर फाइल फॉरमॅट आहे?
उत्तर :- जिआयएफ (GIF)
सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा