सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - ११
प्रश्न-१) ऑलस्पाईस हे काय आहे?
उत्तर:- ऑलस्पाईस ही वेस्ट इंडीज आणि मध्य अमेरिकेमध्ये आढळणारी विषुववृत्तीय सदाहरित झाडाची जात आहे.
प्रश्न-२) लाकडासाठी नावाजलेले विषुववृत्तीय अमेरिकेतील फळझाडाचे नाव काय?
उत्तर:- अॅलिगेटर अॅपल हे उत्तम लाकडासाठी नावाजलेले विषुववृत्तीय अमेरिकेतील एक फळझाडाचे नाव आहे.
प्रश्न-३) पाव तयार करताना कशाचा उपयोग करतात?
उत्तर:- यीस्ट चा उपयोग पाव तयार करण्यासाठी करतात.
प्रश्न-४) संकरित म्हणजे काय?
उत्तर:- संकरित म्हणजे दोन भिन्न प्राणी अथवा वनस्पती जातीपासून तयार होणारा प्राणी अथवा वनस्पती.
प्रश्न-५)डिंक झाडाच्या कोणत्या भागापासून मिळतो?
उत्तर:- खोड या भागापासून आपल्याला डिंक मिळतो.
प्रश्न-६) वनस्पती आणि प्राणी यात फरक कोणता?
उत्तर:- वनस्पतीच्या पेशीला पेशीभित्तिका असते व प्राण्याच्या पेशीला पेशीभित्तिका नसते हा फरक वनस्पती आणि प्राणी यात असतो.
प्रश्न-७) वनस्पतीच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
उत्तर:- वनस्पतीच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेला कर्बसात्मीकरण म्हणतात.
प्रश्न-८ ) रात्रीच्या वेळी झाडाखाली का झोपू नये?
उत्तर:- रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये कारण वनस्पती रात्री कार्बनडायऑक्साईड उत्सर्जीत करतात.
प्रश्न-९) समुद्रातील हिरव्या वनस्पती माशांच्या श्वसन करिता उपयुक्त का पडतात?
उत्तर:- कारण त्या प्राणवायू बाहेर सोडतात म्हणून समुद्रातील हिरव्या वनस्पती माशांच्या श्वसन करिता उपयुक्त पडतात .
प्रश्न-१०) कोणते खत हे वनस्पतीसाठी समतोल खत आहे?
उत्तर:- कंपोस्ट खत हे वनस्पतीसाठी समतोल खत आहे
प्रश्न-११) कोणते झाड भरभर वाढते?
उत्तर:- निलगीर झाड हे भरभर वाढते.
प्रश्न-१२) एखाद्या वृक्षाचे वय कशाच्या आधारावर निश्चित करतात?
उत्तर:- एखाद्या वृक्षाचे वय झाडावरील वलये मोजून निश्चित करतात.
प्रश्न-१३) वस्त्रातील तंतू कापसाच्या कोणत्या भागापासून काढतात?
उत्तर:- वस्त्रातील तंतू कापसाच्या बियापासून काढतात.
प्रश्न-१४) बी पेरल्यापासून त्याचे पिक येईपर्यंत कोणत्या वनस्पतीला बराच काळ लागतो?
उत्तर:- बी पेरल्यापासून त्याचे पिक येईपर्यंत बार्ली या वनस्पतीला बराच काळ लागतो.
प्रश्न-१५) उष्ण आणि दलदलीच्या प्रदेशात कोणते पिक येते?
उत्तर:- उष्ण आणि दलदलीच्या प्रदेशात भाताचे पिक येते.
प्रश्न-१६) कोणत्या घटकात, प्रत्येक ग्रॅममागे प्रथिने अधिक असतात?
उत्तर:- सोयाबीन या घटकात, प्रत्येक ग्रॅममागे प्रथिने अधिक असतात .
प्रश्न-१७) वनस्पतीमधील पुनरुत्पादक घटक कोणते?
उत्तर:- वनस्पतीमधील पुनरुत्पादक घटक फुल आहे .
प्रश्न-१८) दिवसा वनस्पती कोणते वायू सोडतात?
उत्तर:- दिवसा वनस्पती प्राणवायू सोडतात.
प्रश्न-१९) हरितद्रव्य निर्माण होण्यासाठी कोणती मुलतत्वे आवश्यक आहेत?
उत्तर:- हरितद्रव्य निर्माण होण्यासाठी आर्यन व मॅगनेशियम मुलतत्वे आवश्यक आहेत.
प्रश्न-२०) अवशेष शास्त्र म्हणजे काय?
उत्तर:- प्राणी आणि वनस्पती यांच्या अवशेषावरून त्यांच्या जीवनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अवशेष शास्त्र.
प्रश्न-२१) कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
उत्तर:- पंचगंगा
प्रश्न-२२) महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?
उत्तर:- 440 कि.मी.
प्रश्न-२३) महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर:- पारनेर (अहमदनगर जिल्हा)
प्रश्न-२४) यवतमाळ जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कोळशाच्या खाणी आहेत?
उत्तर:- वणी
प्रश्न-२५) मेळघाट हे वाघासाठी सुप्रसिद्ध जंगल कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर:- अमरावती
प्रश्न-२६) नियंत्रक महालेखा परिक्षकाचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?
उत्तर:- पाच
प्रश्न-२७) सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ............ करतात?
उत्तर:- सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती
प्रश्न-२८) विधानापरिषदेचे सदस्य निवडीकरिता खालीलपैकी कोणती तरतूद नाही?
उत्तर:- जिल्हा मतदार संघ
प्रश्न-२९) कायद्यामोर सर्वाना समान वागणूक ही बाब कोणत्या मूलभूत हक्कांर्तगत येते?
उत्तर:- समानतेचा हक्क
प्रश्न-३०) राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार अस्पृश्यता घालविली गेली?
उत्तर:- 17
सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा