सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

मंगळवार, १९ जून, २०१८

विज्ञान कोडे भाग-३

विज्ञान कोडे भाग-३
वस्तूच्या स्थितीतील सापेक्ष बदल.
प्राप्त होते वस्तूला जेव्हा लावले जाते बल.
ठराविक वेळेतील वस्तूचे विस्थापन.
न्यूटनने सांगितले माझे तीन नियम.
रेषीय, परिवलन प्रकार माझा कंपन.
बस, पंखा, दोलक माझे उदाहरण.
उत्तर - गती (Motion)
 ✍🏼 लेखक✍🏼
संदिप कृष्णा जाधव 
     मुख्य संपादक
नोबल सायन्स मॅगझिन
     7588090801

विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास 
Like our Facebook page
---------
https://www.facebook.com/noblesciencemagazine/

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा