सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-१३
प्रश्न-१) अलिकडेच निर्माण करण्यात आलेले राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणचे अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आली.
उत्तर:- लोकेश्वरसिंह पाटा
प्रश्न-२) राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- दिल्ली
प्रश्न-३) देशातील पहिला 3 डी डिस्प्ले मोबाईल ‘क्यूडी’ची निर्मिती या कंपनीने करण्याची घोषणा केली.
उत्तर:- स्पाईस
प्रश्न-४) पेन्शनधारकांसाठी बायोमॅट्रिक स्मार्ट कार्डची निर्मिती करण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य.
उत्तर:- हिमाचल प्रदेश
प्रश्न-५) ‘सच अ लाँग जर्नी’चे लेखक कोण?
उत्तर:- रोहिग्टन मिस्त्री
प्रश्न-६) 1919 साली भरलेल्या अखिल भारतीय खिलापत चळवळीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली होती ?
उत्तर:- महात्मा गांधी
प्रश्न-७) खालील पैकी कोणी देशी वृत्तपत्र कायदा संमत करून भारतीयांचा रोष ओढवून घेतला होता ?
उत्तर:- लॉर्ड लिटन
प्रश्न-८) आपण समाजवादी असल्याचे कॉंग्रेस च्या कोणत्या अध्यक्षाने स्पष्टपणे जाहीर केले होते ?
उत्तर:- पंडित नेहरू
प्रश्न-९) आंध्र राज्य हे भाषिक तत्वावर निर्माण झालेले भारतातील पहिले राज्य कोणत्या साली अस्तित्वात आले ?
उत्तर:- 1953
प्रश्न-१०) चीन ने भारतावर हल्ला केला, त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते ?
उत्तर:- व्ही. के. कृष्ण मेनन
प्रश्न-११) प्लासीच्या लढाईत कोणाचा विजय झाला?
उत्तर:- प्लासीच्या लढाईत लाॅर्ड कर्झनचा विजय झाला.
प्रश्न-१२)मयूर सिहांसन कोणत्या बादशहाने तयार केले?
उत्तर:- मयूर सिहांसन शाहजहान बादशहाने तयार केले.
प्रश्न-१३) भारताचा पहिला गव्हर्नर-जनरल कोण?
उत्तर:- भारताचा पहिला गव्हर्नर-जनरल वॉरन हेस्टिंग्ज आहे.
प्रश्न-१४) सांचीचा स्तूंप कोणी बांधला?
उत्तर:- सांचीचा स्तूंप सम्राट अशोक यांने बांधला.
प्रश्न-१५) पेशवे घराण्याचा संस्थापक कोण होता?
उत्तर:- पेशवे घराण्याचा संस्थापक बाळाजी विश्वनाथ होता.
प्रश्न-१६) फत्तेपूर शिक्री चे स्थापत्य कुणाच्या कारकिर्दीत झाले?
उत्तर:- फत्तेपूर शिक्री चे स्थापत्य अकबर कारकिर्दीत झाले.
प्रश्न-१७) अजंठा लेणी कोणत्या राजांच्या काळात बांधली गेली?
उत्तर:- अजंठा लेणी वाकाटक राजांच्या काळात बांधली गेली.
प्रश्न-१८) कलिंगयुद्धामुळे कोणाच्या जीवनात परिवर्तन झाले?
उत्तर:- कलिंगयुद्धामुळे सम्राट अशोक यांच्या जीवनात परिवर्तन झाले.
प्रश्न-१९) बंगालमधील भक्तीसंप्रदायाचे प्रर्वतक कोण?
उत्तर:- बंगालमधील भक्तीसंप्रदायाचे प्रर्वतक चैतन्य महाप्रभू आहे.
प्रश्न-२०) भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र कधी झाले?
उत्तर:- भारत हे प्रजासत्ताक राष्ट्र इ. स. १५ ऑगस्ट १९४७ ला झाले.
प्रश्न-२१) सिंधू संस्कुतीतील लोकांना कोणता प्राणी माहित नव्हता?
उत्तर:- सिंधू संस्कुतीतील लोकांना जिराफ हा प्राणी माहित नव्हता.
प्रश्न-२२) भारताशी व्यापार करणारे पहिले व्यापार कोणते?
उत्तर:- भारताशी व्यापार करणारे पहिले व्यापार पोर्तुगीज होते.
प्रश्न-२३) तंजावरचे प्रसिद्ध शिवमंदिर कोणी बांधले?
उत्तर:- चोल यांने तंजावरचे प्रसिद्ध शिवमंदिर बांधले.
प्रश्न-२४) दिल्लीहून देवगिरी ला राजधानी हलविणारा राजा कोण?
उत्तर:- दिल्लीहून देवगिरी ला राजधानी हलविणारा राजा महंमद तुघलक आहे.
प्रश्न-२५) भारताशी व्यापार करण्यात ब्रिटीश यशस्वी का झाले?
उत्तर:- आरमारी प्रभुत्वामुळे भारताशी व्यापार करण्यात ब्रिटीश यशस्वी झाले.
प्रश्न-२६) ब्राह्यो समाज चे संस्थापक कोण?
उत्तर:- ब्राह्यो समाज चे संस्थापक राजा राममोहन रॉय आहेत
सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा