विज्ञानकोडे भाग-५
शरीराचे आहे ज्ञानेंद्रिय महत्वाचे
कार्य आहे माझे ध्वनी ऐकण्याचे
ध्वनी लहरी येऊन पडद्यावर आदळतात
रोमपेशी उत्तेजीत होऊन मेंदूकडे पाठवितात
तोल सांभाळण्यास शरीराचा होते माझी मदत
सर्वांत लहान हाडाची असते मला सोबत
उत्तर- कान– Ear
वैज्ञानिक स्पष्टीकरण
------------------
https://www.facebook.com/noblesciencemagazine/
✍🏼 Writer✍🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
Chief Editor
Noble Science
7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास
शरीराचे आहे ज्ञानेंद्रिय महत्वाचे
कार्य आहे माझे ध्वनी ऐकण्याचे
ध्वनी लहरी येऊन पडद्यावर आदळतात
रोमपेशी उत्तेजीत होऊन मेंदूकडे पाठवितात
तोल सांभाळण्यास शरीराचा होते माझी मदत
सर्वांत लहान हाडाची असते मला सोबत
उत्तर- कान– Ear
वैज्ञानिक स्पष्टीकरण
कान हे शरीराचे एक महत्वाचे ज्ञानेंद्रिय असून आवाज ऐकणे हे त्याचे महत्वाचे कार्य आहे. यासोबतच शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य देखील कान करत असतो. मानवासोबतच बहूतांश प्राण्यांमध्ये कान हे ज्ञानेंद्रिय आढळून येते. कानाच्या बाह्य दिसणार्या भागाला कानाची पाळी असे म्हणतात. कानामध्ये एक पडदा असतो त्याला कर्णपटल म्हणतात. ध्वनीलहरी या कर्णपटलावर आदळ्याने तो कंप पावतो. कानामध्ये मानवी शरीरातील सर्वांत लहान हाड स्टॅपीस असून त्यासोबत आणखी दोन छोटी हाडे असतात. ध्वनी कानावर पडल्याने कर्णपटलावर असणार्या पेशी उत्तेजीत होतात व मेंदूकडे संदेश पाठवितात व मेंदू त्या ध्वनीचे आकलन करते.
--------------------------------------
Like our Facebook page------------------
https://www.facebook.com/noblesciencemagazine/
✍🏼 Writer✍🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
Chief Editor
Noble Science
7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा