सुस्वागतम! सुस्वागतम!! सर्व सन्माननीय शिक्षणप्रेमी वाचक बंधु भगिनींचे आश्रमशाळा शिक्षकमित्र या शैक्षणिक ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत आहे

रविवार, १० जून, २०१८

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-४

सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग-४
प्रश्न-१)  कोणतेही अर्थविधेयक -------------- मान्यतेशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही?
उत्तर- राष्ट्रपती

प्रश्न-२) संविधानातील कोणत्या कलमात मूलभूत हक्काचा समावेश करण्यात आला आहे?
उत्तर- कलम 12 ते 35

प्रश्न-३) भारतीय लोकशाहीचे अधिक विकेंद्रीकरण कोणत्या दोन घटन दुरुस्तीमुळे झाले आहे?
उत्तर- 73, 74 वी घटन दुरुस्ती

प्रश्न-४) मंत्रीमंडळ व राष्ट्रपती यांच्यातील दुवा म्हणून कोण कार्य करतो?
उत्तर- पंतप्रधान

प्रश्न-५)  कोणत्या घटन दुरुस्तीनुसार मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला आहे?
उत्तर- 42 साव्या

प्रश्न-६) महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी कुठे आहे.?
उत्तर-  नाशिक!

प्रश्न-७) नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA) कुठे आहे?
उत्तर-  खडकवासला जिल्हा पुणे येथे आहे!

प्रश्न-८) महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- वर्धा जिल्ह्यामध्ये आहे!

प्रश्न-९) महाराष्ट्रातील कोणता जिल्हा वा शहर शिखांची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्धी आहे.?
उत्तर- नांदेड शहर!

प्रश्न-१०) महाराष्ट्रात कुठे कुंभमेळा भरतो?
उत्तर- नाशिक!

प्रश्न-११) ग्रामसभेची कार्यकारी समिती कोणती ?
उत्तर- ग्रामपंचायत

प्रश्न-१२) ग्रामपंचायत सचिवाची नेमणूक, बदली वा बढती करण्याचे अधिकार कोणाला आहेत ?
उत्तर- सी.ई.ओ

प्रश्न-१३) ग्रामपंचायत सचिव हा कोणाचा नोकर असतो ?
उत्तर- जिल्हा परिषद

प्रश्न-१४) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमास राष्ट्रपतीची मान्यता केव्हा मिळाली ?
उत्तर- 1 मे 1961

प्रश्न-१५) उपसरपंच पदासाठी किमान वयाची पात्रता काय असावी लागते ?
उत्तर- 21 वर्ष

प्रश्न-१६)'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
उत्तर-  नदीचे अपघर्षण

प्रश्न-१७) लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत?
उत्तर-  किन्हाळा

प्रश्न-१८) दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
उत्तर-  Lignite

प्रश्न-१९) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
उत्तर-  औरंगाबाद

प्रश्न-२०) Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
उत्तर-  पाचगणी

प्रश्न-२१) रंगास्वामी कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर-  हॉकी

प्रश्न-२२) आर्यभटट हा भारतीय उपग्रह अवकाशात कधी सोडण्यात आला?
उत्तर-  19 एप्रिल 1975

प्रश्न-२३) भारताचे सर्वात दक्षिणेकडील ठिकाण कोणते?
उत्तर-  इंदिरा पोईट

प्रश्न-२३) भारताची 2011 ची जनगणना कितवी आहे?
उत्तर-  15 वी

प्रश्न-२४)- जागतिक मुंद्रण दिन म्हणून कोणता दिवास साजरा केला जातो?
उत्तर-  24 फेब्रुवारी

प्रश्न-२५) हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
उत्तर-  बियास 

प्रश्न-२६) भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
उत्तर-  तिरुवनंतपुरम

प्रश्न-२७)  कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे? 
उत्तर-  मध्य प्रदेश

प्रश्न-२८) कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
उत्तर-  औरंगाबाद

प्रश्न-२९) हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
उत्तर-  रांची

सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा