विज्ञानकोडे भाग - १३
माझा दिसतो एकच भाग,
केलाय जसा नवरीने साज.
माणूस भेटून गेलाय मला,
दिसणार नाही अमावस्येला.
कपडे बदलतो महिण्याला सोळा,
आकाशात फिरणारा आहे मी गोळा.
ओळखा पाहू मी आहे कोण?
------------------------------
उत्तर- चंद्र (Moon)
Like our Facebook page
✍🏼 Writer✍🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
Chief Editor
Noble Science
7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा