विज्ञान कोडे भाग - १४
मी उडते थाटात,
सुंदर फुलांच्या घाटात.
घर माझे षटकोनी,
त्यात भरले गोड पाणी.
इवले इवले पंख,
छेडाल तर
मारेल डंख.
ओळखा पाहू मी आहे
कोण?
-----------------------------------
उत्तर- मधमाशी (HONEYBEE)
वैज्ञानिक स्पष्टिकरण :- मधमाशी हा एक कीटक आहे. एका पोळ्यामधे रानीमाशि, कामकरि माशी, व सैनिक माशी अश्या तीन प्रकारच्या मधमाश्या असतात. विविध फुलांपासून गोळा केलेला मध म्हणजे त्याचं अन्न होय. कामकरी माशीच्या पोटवारील खंडामधुन मेण तयार होत असते. मधमाशीने एकदा दंश केल्यावर ती मरण पावते. मधमाशि हा एकमेव कीटक आहे ज्याने तयार केलेले अन्न मानव खातो.
Like our Facebook page
✍🏼 Writer✍🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
Chief Editor
Noble Science
7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा