सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - १७
प्रश्न-१) ................. या दिवशी समर्पण दिन साजरा केला जातो?
उत्तर:- 28 फेब्रुवारी
प्रश्न-२) 100 वे प्रावासी भारतीय संमेलन ............. येथे संपन्न झाले?
उत्तर:- जयपूर (राज्यस्थान)
प्रश्न-३) प्रादेशिक गहू संशोधन केंद्र कुठे आहे?
उत्तर:- निफाड (नाशिक)
प्रश्न-४) महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर:- नीला सत्यनारायण~
प्रश्न-५) रंगास्वामी कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर:- हॉकी
प्रश्न-६) मराठी भाषेतील पहिले साप्तहिक कोणते?
उत्तर:- दर्पण
प्रश्न-७) हरित गृहमध्ये (Green House) कोणता वायू वापरला जातो?
उत्तर:- मिथेन
प्रश्न-८) रसायनाचा राजा कोणत्या रसायनाला म्हणतात?
उत्तर:- H2SO4 (सल्फुरिक असिड)
प्रश्न-९) मेरी 51 काविताये का कविता संग्रह कोणाचा आहे?
उत्तर:- अटल बिहारी वाजपेयी
प्रश्न-१०) जागतिक अन्न दिवस कोणता?
उत्तर:- 16 डिसेंबर
प्रश्न-११) ……… हा भारताने अवकाशात सोडलेला पहिली उपग्रह होय.
उत्तर :- आर्यभट्ट
प्रश्न-१२) ............. हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे
उत्तर :- व्हेनिस
प्रश्न-१३) सर्वात लहान ग्रह कोणता?
उत्तर :- बुध
प्रश्न-१४) खालीलपैकी कोणत्या ठिकाणास महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते?
उत्तर :- आंबोली
प्रश्न-१५) एखाद्या राज्यात राष्ट्रपती शासन लागू करताना राष्ट्रपती त्या राज्याच्या ------- मत विचारात घेतात?
उत्तर :- राज्यपालाचे
प्रश्न-१६) लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण?
उत्तर :- मीरा कुमार (बिहार राज्याच्या आहेत)
प्रश्न-१७) जगात पवन उर्जा सर्वाधिक असणारा देश कोणता?
उत्तर :- चीन
प्रश्न-१८) जागतिक बँकेचे एकूण सदस्य राष्ट्र (देश) किती?
उत्तर :- 165
प्रश्न-१९) जागतिक मुंद्रण दिन म्हणून कोणता दिवास साजरा केला जातो?
उत्तर :- 24 फेब्रुवारी
प्रश्न-२०) एपी 1000 हे तंत्रज्ञान काशीसी संबंधित आहे?
उत्तर :- पाणबुडी निर्मिती
सौ्जन्य- तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा