विज्ञान कोडे भाग - ३०
सस्तन प्राणी केसाळ माझे अंग,
जंगलात राहतो दुरून ओळखतो
गंध
झोपेत घोरतो कर्कश आवाजात,
काही प्रजाती माझ्या शीतनिद्रेत
जातात
आवड आहे मला फुल, फळ नि मधाची,
झाडावर चढण्यास मदत घेतो
नखाची,
ओळखा पाहू मी आहे कोण?
उत्तर-अस्वल( Bear)
Like our Facebook page
✍🏼 लेखक ✍🏼
SANDIP KRUSHNA JADHAO
Chief
Editor
Noble
Science
7588090801
विज्ञान साक्षरता हाच आमचा ध्यास
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा