सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २६
प्रश्न-१) राज्यपालाचे वेतन ............. एवढे आहे?
उत्तर :- 1,10,000
प्रश्न-२) निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो?
उत्तर :- सीमा सुरक्षा दल
प्रश्न-३) जेव्हा .......... अविश्वास ठराव संमत होतो तेव्हा मंत्रिपरिषद बरखास्त होते?
उत्तर :- लोक सभेत
प्रश्न-४) खालीलपैकी राज्यसूचीतील विषय कोणता?
उत्तर :- जमिनमहसूल
प्रश्न-५) संसदेचे कायमस्वरूपी कोणते?
उत्तर :- राज्यसभा
प्रश्न-६) नेपाल ची राजधानी->?
उत्तर :- काठमांडू
प्रश्न-७) चिन ची राजधानी->?
उत्तर :- बीजिंग
प्रश्न-८) श्रीलंका ची राजधानी->?
उत्तर :- कोलम्बो
प्रश्न-९) पाकिस्तानची राजधानी->?
उत्तर :- इस्लामाबाद
प्रश्न-१०) अफगाणिस्तान ची राजधानी->?
उत्तर :- काबुल
प्रश्न-११) भारतीय श्रम संमेलनचे 43 वे अधिवेशन हे कोठे पार पडले?
उत्तर :- नवी दिल्ली
प्रश्न-१२) शांघाय सहयोग संस्था (एससीओ) चे शिखर संमेलन कोणे पार पडले?
उत्तर :- ताजिकिस्थान
प्रश्न-१३)16 नोव्हेंबर 2010 रोजी भारतीय नियंत्रक व महालेखापाल समिती (कॅग)ला किती वर्षे पूर्ण झाली?
उत्तर :- 150 वर्षे
प्रश्न-१४) ‘कोन बनेगा करोडपती’मध्ये महिलांमध्ये एक करोड रुपये जिंकणारी पहिली महिला कोण?
उत्तर :- राहत तस्लीम
प्रश्न-१५) भारतीय रुपयाना देण्यात आलेला नवीन ओळख याची रचना कोणी केली?
उत्तर :- डी उदयकुमार
प्रश्न-१६) पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर :- गणेश वासुदेव जोशी
प्रश्न-१७) भारताच्या फाळणीची योजना कुणी जाहीर केली?
उत्तर :- लॉर्ड माउंट बॅटन
प्रश्न-१८) मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
उत्तर :- 1884
प्रश्न-१९) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनीधी हजर होते?
उत्तर :- 72
प्रश्न-२०) स्टोरी ऑफ बार्डोली हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर :- महादेव देसाई
सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा