सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २४
प्रश्न-१) पाण्यावर ठेवलेली लोखंडी सुई तरंगते कारण?
उत्तर :- सुईवर पृष्ठीय ताण असतो.
प्रश्न-२) सामान्यपणे नागरी पुरवठ्यासाठीचे पाणी कशाने शुध्द करतात?
उत्तर :- क्लोरिनेशन
प्रश्न-३) भारतातील नैसर्गिक विज्ञानाच्या प्रगतीचे प्रवर्तन कोणाच्या वैज्ञानिक कार्यामुळे झाले आहे असे मानले जाते?
उत्तर :- जगदीशचंद्र बोस
प्रश्न-४) शरीराच्या कोणत्या अंगाच्या अनियंत्रित हालचालीमुळे उचक्या येतात ?
उत्तर :- ऊर्ध्व पडदा
प्रश्न-५) त्वरण म्हणजे काय?
उत्तर :- वेग परिवर्तनाचा दर
प्रश्न-६) दुसरे युवा ऑलिम्पिक स्पर्धा 2014 या देशात पार पडणार आहेत.
उत्तर :- चीन
प्रश्न-७) युनिस्कोने राजस्थानमधील या वास्तुला युनिस्कोत जागतिक वारस यामध्ये सामील केले आहे?
उत्तर :- जंतर-मंतर
प्रश्न-८) भारताचा 41 वा चित्रपटमहोत्सव गोवा (पणजी) येथे पार पडला. यात या चित्रपटास सुवर्णमयुर पुरस्कार देण्यात आला.
उत्तर :- मोनेर माणूस
प्रश्न-९) संयुक्त राष्ट्र संघातर्फे या दिनास अपंग दिन म्हणून साजरे करण्याचे घोषित केले आहे?
उत्तर :- 30 डिसेंबर
प्रश्न-१०) सर्व देशात अतिशय चच्रेत असलेले विकिलिक्स या संकेतस्थळाचे संस्थापक कोण?
उत्तर :- ज्युलियन असांज
प्रश्न-११) अकरावी पंचवार्षकि योजनेमध्ये डीएनए डाटाबेससाठी 42.6 करोड रुपये मंजूर केले आहे. या अंतर्गत भारतात किती ठिकाणी प्रयोगशाळा निर्माण करणार आहे.
उत्तर :- सहा ठिकाणी
प्रश्न-१२) इंटरप्रायझेस श्रेयातील जगातील व्यावसायिक यान याने प्रथमच एकटय़ाने उड्डाण केले याची निर्मिती या कंपनीने केली?
उत्तर :- वर्जनि गॅलेक्टिक
प्रश्न-१३) सफर या प्रणातीचा भारताबरोबर या दोन देशात प्रयोग चालू आहे.
उत्तर :- चीन व ऑस्ट्रेलिया
प्रश्न-१४) दक्षिण आफ्रिकेमध्ये कार्यरत असलेली भारत सरकारची परियोजनेस हमीज पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उत्तर :- पॅन आफ्रिका ई-नेटवर्क परियोजना
प्रश्न-१५) अर्जेटिनामध्ये पार पडलेली विश्व महिला हॉकी चॅम्पियनशीप 2010मध्ये शानदार प्रदर्शन करून ‘यंग प्लेअर ऑफ द टुर्लामेंट’ चाकिताब जिंकणारी खेळाडू.
उत्तर :- रानीरामपाल
प्रश्न-१६) सकाळच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर :- ज्यूस
प्रश्न-१७) दुपारच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर :- लस्सी किंवा ताक.
प्रश्न-१८) रात्रीच्या जेवणासोबत नेहमी काय प्यावे?
उत्तर :- दूध
प्रश्न-१९) आंबट फळे केव्हा खाणे योग्य नाही?
उत्तर :- रात्रीच्या वेळी कधीही खाऊ नये.
प्रश्न-२०) आईसक्रीम केव्हा खावी?
उत्तर :- कधीही नाही.
सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा