सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - २५
प्रश्न-१) पुणे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली?
उत्तर :- गणेश वासुदेव जोशी
प्रश्न-२) भारताच्या फाळणीची योजना कुणी जाहीर केली?
उत्तर :- लॉर्ड माउंट बॅटन
प्रश्न-३) मद्रास महाजन सभेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
उत्तर :- 1884
प्रश्न-४) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या पहिल्या अधिवेशनास किती प्रतिनीधी हजर होते?
उत्तर :- 72
प्रश्न-५) स्टोरी ऑफ बार्डोली हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर :- महादेव देसाई
प्रश्न-६) भारतीय श्रम संमेलनचे 43 वे अधिवेशन हे कोठे पार पडले?
उत्तर :- नवी दिल्ली
प्रश्न-७) शांघाय सहयोग संस्था (एससीओ) चे शिखर संमेलन कोणे पार पडले?
उत्तर :- ताजिकिस्थान
प्रश्न-८) 16 नोव्हेंबर 2010 रोजी भारतीय नियंत्रक व महालेखापाल समिती (कॅग)ला किती वर्षे पूर्ण झाली?
उत्तर :- 150 वर्षे
प्रश्न-९) ‘कोन बनेगा करोडपती’मध्ये महिलांमध्ये एक करोड रुपये जिंकणारी पहिली महिला कोण?
उत्तर :- राहत तस्लीम
प्रश्न-१०) भारतीय रुपयाना देण्यात आलेला नवीन ओळख याची रचना कोणी केली?
उत्तर :- डी उदयकुमार
प्रश्न-११) भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- मध्य प्रदेश
प्रश्न-१२) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
उत्तर :- नंदुरबार
प्रश्न-१३) कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
उत्तर :- केरळ
प्रश्न-१४) महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?
उत्तर :- पूर्व विदर्भ
प्रश्न-१५) राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
उत्तर :- अहमदनगर
प्रश्न-१६) भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
उत्तर :- 12 लाख चौ.कि.मी.
प्रश्न-१७) नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार
उत्तर :- दख्खनचे पठार
प्रश्न-१८) महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
उत्तर :- मध्य प्रदेश
प्रश्न-१९) महाराष्ट्राच्या _ कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
उत्तर :- उत्तरे
प्रश्न-२०) परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला _ म्हणतात.
उत्तर :- निर्मळ रांग
प्रश्न-२१) महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा राज्य पातळीवर ___म्हणून साजरा करते.
उत्तर :- सामाजिक न्याय दिन
प्रश्न-२२) दिल्ली जवळील नोएडा येथे सुरु झालेले फॉर्मुला-1 (F-1) कार रेसिंग सर्किट कोणत्या नावाने ओळखले जाते ?
उत्तर :- बुध्द इंटरनॅशनल सर्किट
प्रश्न-२३) प्रणव मुखर्जी हे भारताचे कितवे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले आहेत ?
उत्तर :- 13वे
प्रश्न-२४) लंडन ऑलंपिक 2012 मध्ये भारताने एकूण किती पदकं जिंकलीत ?
उत्तर :- 6
प्रश्न-२५) Senkaku Islands चा वाद कोणत्या दोन राष्ट्रां दरम्यान आहे ?
उत्तर :- चीन व जपान
सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा