सामान्यज्ञान प्रश्नसंग्रह भाग - ३०
प्रश्न-१) भारतीय राज्यघटनेच्या .............. परिशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत?
Ans:- परिशिष्ट-3
प्रश्न-२) मार्गदर्शक तत्त्वाबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
Ans:- या तत्त्वाच्या अमंलबजावणीसाठी नागरिकास न्यायालयात जाता येत नाही?
प्रश्न-३) राज्यसभेचा कार्यकाल किती वर्षाचा आहे?
Ans:- अनिश्र्चित
प्रश्न-४) संसदेच्या संसुक्त अधिवेशनाचे सभेचे अध्यक्षस्थान कोण भुषवितात?
Ans:- सभापती
प्रश्न-५) राष्ट्रपताची निवड कोण करतात?
Ans:- संसद व विधानसभेतील सर्व निर्वाचित सदस्य
प्रश्न-६) उपभोक्त्यापर्यंत सेव हे कोणत्या वहतुकीचे वैशिष्टय आहे.
Ans:- रस्ता
प्रश्न-७) मँगनीजाच्या उत्पादनात भारतातील प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?
Ans:- छत्तीसगढ
प्रश्न-८) डिझेल इंजिनचे कारखाने सर्वात जास्त कोठे आहेत?
Ans:- सातारा
प्रश्न-९) कोणत्या दोन देशांदरम्यान 'समझोता एक्सप्रेस' कोणत्या दोन देशादरम्यान धावते?
Ans:- भारत - पाकिस्थान
प्रश्न-१०) काथ ................ या वृक्षापासून बनवितात.
Ans:- खैर
प्रश्न-११) भारतीय न्यायपालिकेचे वैशिष्टय कोणते?
Ans:- एकेरी व एकात्म न्यायपालिका
प्रश्न-१२) योजना आयोगाचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात?
Ans:- पंतप्रधान
प्रश्न-१३) राज्यसभेचे सभांपती आपला राजीनामा ............ यांच्याकडे सादर करतात
Ans:- राष्ट्रपती
प्रश्न-१४) कायद्यासमोर समान हे तत्त्व खालीलपैकी कुणाला लागू होत नाही?
Ans:- राष्ट्रपती
प्रश्न-१५) राज्यपाल ------------ प्रतिनिधी या नात्याने आपली जबाबदारी पार पाडतात?
Ans:- राष्ट्रपतीचे
प्रश्न-१६) कॉम्प्यूटरच्या रॉममधील (ROM) स्थायी रूपात सुरक्षित कॉम्प्यूटर प्रोग्रामचे नाव काय आहे?
Ans:- फर्म वेयर
प्रश्न-१७) संगणकीय परिभाषेत BITS म्हणजे काय?
Ans:- Binary Digits
प्रश्न-१८) एका 'बायीट' मध्ये किती 'बिट्स' असतात?
Ans:- आठ
प्रश्न-१९) एक 'किलोबायीट' (KB) मध्ये किती बायीट असतात?
Ans:- 1024 बायीट
प्रश्न-२०) एका 'मेगाबायीट' (MB)मध्ये किती किलोबायीट असतात?
Ans:- 1024 किलोबायीट
सौजन्य - तंत्रस्नेही शिक्षक समूह, महाराष्ट्र राज्य

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा